Photo Gallery

                                     
       





























































































































































































































































































































    Photo- 2018-2019 



 दि.२२/०९/२०१९समाजशास्त्र विभागाच्या भित्तिभिपत्रिकेचे  उद्घघाटन  प्रा.डॉ सतोष सुतार यांच्या हस्ते झाले.उपप्राचार्य -प्रा.एस. एम . रुईकर प्रा. चामे एच .व्हि .प्रा.विकास मस्के व विध्यार्थी  उपस्थित होते.

   

      



              

            दि. २४/०९/२०१९.रोजी   औंध येथील पुरातन  वस्तू संग्रालयास भेट  


                                                 

                                    

                                       2018-2019



                           
                         शिवाजी विद्यापीठ येथील खर्डेकर  ग्रंथालय येथे अभ्यास भेट दि.28/08/2018
                   
   विद्यार्थी ग्रंथालयातील कामकाजाची माहिती घेत असताना.





समाजशास्त्र विषयातील करिअर संधी या विषयावर व्याख्यान देत असताना प्रा.डॉ.प्रतिभा देसाई



समाजशास्त्र विभागाच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रम येथील वृद्धांना फळ भेट देत असताना प्राध्यापक व विद्यार्थी




वृद्धांआश्रमातील वृद्धांसोबत संवाद साधत असताना प्राध्यापक व विद्यार्थी



समाजशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर,तसेच रामलिंग मंदिर,कुंथगिरी मंदिर या सारख्या धार्मिक स्थळांना भेट



समाजशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित 'जागतिक लोकसंख्या दिन' या  कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मा.डॉ.यू.एम.माळकर


 समाजशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित 'एक हात मदतीचा' या उपक्रमात मार्गदर्शन करत असताना महाविद्यालय चे मा.प्राचार्य डॉ.एस .वाय. होनगेकर सर पंख फौंडेशन चे अध्यक्ष मा.सुशांत पाटोळे इ.

पंख फौंडेशन ला जुन्या कपड्याचे वाटप करत असताना,मा.प्राचार्य डॉ.एस वाय होनगेकर सर,विभागप्रमुख प्रा.एच व्ही चामे,प्रा.व्ही एन मस्के,प्रा.डॉ.आर पी चव्हाण, तसेच पंख फौंडेशन चे अध्यक्ष मा.सुशांत पाटोळे इ.



समाजशास्त्र विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या सर्टिफिकेट कोर्स च्या प्रमाणपत्र चे वितरण मा.प्राचार्य  डॉ.एस वाय होनगेकर यांच्या हस्ते करण्यात आले,उपस्थित विभागप्रमुख प्रा.एच व्ही चामे,प्रा.डॉ.आर पी चव्हाण ,प्रा.व्ही एन मस्के इ.







कोल्हापूर येथील कणेरी मठ येथे अभ्यास भेट 




  समाजशास्त्र विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रके चे उदघाटन करताना मा.प्राचार्य डॉ.एस वाय होनगेकर ,विभाग प्रमुख प्रा.एच व्ही चामे, प्रा.व्ही.एन मस्के,प्रा.डॉ.आर पी चव्हाण व विद्यार्थी 


धार्मिक स्थळांना भेटी
समाजशास्त्र विभागाच्या वतीने गोवा येथील मंगेश मंदिराला भेट देण्यात आली.

 गोवा येथील चर्च



 रेड्डी गणपती 






वाद विवाद









गट चर्चा 




समाजशास्त्र विभाग बी ए भाग 3 च्या विद्यार्थी यांचा सदिच्छा समारंभ










No comments:

Post a Comment